उणीव असलेलं जगणं !!
लोक आपल्या जीवनाची व्यवस्था नीट लावण्यातच पूर्ण आयुष्य घालवतात. त्यांना खऱ्या अर्थाने जगण्याची संधीच कधी मिळत नाही. आधी जमवाजमव तर करू, जगणं वगैरे बघू नंतर, असं करत करत संपूर्ण आयुष्य खर्ची पडतं. विश्वास ठेवा ही जमवाजमव कधीच पुरी होत नाही.
ज्याला खरंखुरं जीवन जगायचं आहे, त्याच्याजवळ काही गोष्टींची उणीव असलेलं जीवन जगण्याचं कौशल्य हवंच, कारण सर्व गोष्टी एकदम मिळतच नसतात.
No comments:
Post a Comment